पॅकेज सुविधा उपलब्ध :

🌟 लाॅन्स 1 - 1000 लोकांची बैठक
🌟 लाॅन्स 2 - 2000 लोकांची बैठक
🌟 हाॅल - 500 लोकांची बैठक
🌟 150 लोकांची मुक्कामाची सोय
🌟 स्वतंत्र मॅरेज हाॅल व प्रशस्त रूम्स
🌟 स्वतंत्र डायनिंग हॉल
🌟 शुद्ध शाकाहारी जेवण
🌟 प्रशस्त पार्टी लॉन्स 🌟 स्वतंत्र पार्किंग
🌟 स्टेज डेकोरेशन 🌟 विधी मंडप
🌟 हळदी डेकोरेशन 🌟 गेट डेकोरेशन
🌟 सेल्फी पॉईंट
🌟 सोफा 🌟 LED Light 🌟 कारपेट
🌟 गुरुजी व पुजेसाठी सर्व साहित्य
🌟 घोडा, बॅण्ड 🌟 लग्नाचे हार, गुच्छ व अक्षदा
🌟 साऊंड सिस्टीम 🌟 जनरेटर बॅकअप
🌟 गरम पाणी
🌟 सिक्युरिटी गार्ड
🌟 हळदी समारंभ जेवण
🌟 सकाळचा चहा
🌟 नाश्ता, चहा
🌟 लग्नाचे जेवण
🌟 पिण्यासाठी - पाण्याचे जार
🤩🤩 SPECIAL OFFER 🤩🤩
🤞 सर्व अॅडव्हान्स बुकिंगवर हमखास डिस्काउंट
👉 १ महिना अगोदर बुकिंग - 5 %
👉 २ महिने अगोदर बुकिंग - 10 %
👉 ३ महिने अगोदर बुकिंग - 15 %

निसर्गरम्य ठिकाणी हुरडा पार्टी

• अस्सल चुलीवरच मराठमोळं शुद्ध शाकाहारी जेवण
• काळा मसाला भाजी, वांग्याच भरीत, ठेचा
• गरमागरम पोळी, ज्वारी, बाजरीची भाकरी, पिठलं, मसाला वांग
• गुळभेंडी व सुरती हुरडा पार्टी, पराठे, कांदा भजे, दही, सर्व प्रकारच्या चटण्या, उकडलेला व भाजलेला मका, भुईमूग शेंगा, टहाळ, बोर, रेवडी, गोडी शेव व स्पेशल चहा, कॉफी उपलब्ध

सेंद्रिय उसाचा रस ( ICE FREE )

सेंद्रिय खतांपासून निर्मित उसाचा थंडगार बर्फविरहीत (Ice free), शुद्ध व ताजा रस

खास जैन पद्धतीचे कांदा लसुण विरहित आवडी प्रमाणे रुचकर जेवण ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळेल
धोंडा जेवण, आमरस पार्टी, पुरण पोळी
ऑर्डरप्रमाणे स्पेशल गावरान तुपातील दाळ-बट्टी तयार करून मिळेल
सर्व प्रकारच्या पंजाबी भाज्या, चायनीज व पाव भाजी ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळेल
स्टेज, पाळणा, झोपाळा डेकोरेशन उपलब्ध

Anmol Lawns © 2014 - 2024

Thank you!

We'll connect with you shortly!