The taste of rural & urban cuisine!


प्रशस्त हाॅल, रूम व पार्टी लॉन्स
सेंद्रिय उसाचा रसहुरडा पार्टी
केटरिंग सर्व्हिस

प्रशस्त हाॅल, रूम व पार्टी लॉन्स


बर्थडे सेलिब्रेशन, गेट टुगेदर, साखर पुडा, लग्न, स्वागत समारंभ, लग्नाचे वाढदिवस, डोहाळे जेवण (झोपाळा उपलब्ध), बारसे (पाळणा उपलब्ध), मुंज, सेवानिवृत्ती समारंभ, सत्कार सोहळा अशा सर्व शुभ कार्यक्रमासाठी प्रशस्त हाॅल, रूम व लॉन्स अल्पदरात उपलब्ध आहे

निसर्गरम्य ठिकाणी हुरडा पार्टी


• अस्सल चुलीवरच मराठमोळं शुद्ध शाकाहारी जेवण
• काळा मसाला भाजी, वांग्याच भरीत, ठेचा
• गरमागरम पोळी, ज्वारी, बाजरीची भाकरी, पिठलं, मसाला वांग
• सेंद्रिय खतांपासुन निर्मित गव्हाची पोळी व पुरी
• गुळभेंडी व सुरती हुरडा पार्टी, पराठे, कांदा भजे, दही, सर्व प्रकारच्या चटण्या, उकडलेला व भाजलेला मका, भुईमूग शेंगा, टहाळ, बोर, रेवडी, गोडी शेव व स्पेशल चहा, कॉफी उपलब्ध

सेंद्रिय उसाचा रस


सेंद्रिय खतांपासून निर्मित उसाचा थंडगार बर्फविरहीत, शुद्ध व ताजा रस

उपलब्ध सुविधा :


सर्व शुभ कार्यक्रमासाठी प्रशस्त हाॅल, रूम व लॉन्स अल्पदरात उपलब्ध
अस्सल चुलीवरच मराठमोळं शुद्ध शाकाहारी शेतकरी जेवण - काळा मसाला भाजी, वांग्याच भरीत, ठेचा, गरमागरम पोळी, ज्वारी, बाजरीची भाकरी, पिठलं
• धोंडा जेवण, आमरस पार्टी, पुरण पोळी
सेंद्रिय खतांपासुन निर्मित बक्षी गव्हाची पोळी व पुरी
ऑर्डरप्रमाणे स्पेशल गावरान तुपातील दाळ-बट्टी तयार करून मिळेल
सर्व प्रकारच्या पंजाबी भाज्या, चायनीज व पाव भाजी ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळेल
खास जैन पद्धतीचे कांदा लसुण विरहित आवडी प्रमाणे रुचकर जेवण ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळेल
स्टेज, पाळणा, झोपाळा डेकोरेशनसह उपलब्ध

Get Notified


Thanks for signing up!


We'll connect with you shortly!